Manaat Shirali Mp3 Song Download By Sonu Nigam 2022

Manaat Shirali Mp3 Song Download By . , Song Manaat Shirali Mp3 are written By . Its music video is released by . Manaat Shirali By Mp3 Download From Ostpk.com with best quality.


Manaat Shirali (Sonu Nigam) Mp3 Song Download

Manaat Shirali Full Song Lyrics  By Sonu Nigam
Singer
Music Composer
Lyricist
Genre
Category ,
Release Year

download button

Video Of Manaat Shirali By Sonu Nigam

YouTube video

Manaat Shirali Song Lyrics

नजरेच्या जादूने काळीज चोरुन
ओठांच्या कोनात गुलाब पेरुन

आकाशी भिरभिरते पाखरु होऊन..
हळुच मग.. माझ्याकडे.. पहाते दुरुन...

हाए कातिल ती अदा.. उफ् नशीली ती नजर ..
आज गेलो मी स्वतःला विसरून क्षणभर...

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं

अंगभर शहारा... हा तीचा इशारा..
प्रेमास माझ्या.. लाभला किनारा..

कळे ना कसे हे मन माझे गुंतले...
मऊ रेशमाचे कसे धागे गुफंले..

जीव माझा वेडावला..
खुळावला.. नादावला..
कसा प्रेमरंगी रंगला....

रातीला.. चंद्राचं.. फिरवून कंगण..
मोत्याच्या.. हसण्याने.. उजळते चांदणं...

ती सभोवती दिसते.. पण कुठेही नसते ..
आजू बाजू शोधताना.. हरवून बसते...

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं

आकाशी या रंग आहे तीचा
वाऱ्यावरी गंध वाहे तीचा
हा भास की स्वप्न मी पाहतो..
नेहमी तीच्या सोबती राहतो

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना इकडं

मनात शिरली..
डोक्यात भिनली...
फिरतोय मागंपुढं

अगं वळून बघ..
पोरी एकच नजर
जरा बघ ना माझ्याकडं