Bedhund Mp3 Song Download By Kaiwalya Dhutekar 2022

Bedhund Mp3 Song Download By . Song Bedhund Mp3 are written By . Bedhund By Mp3 Download From Ostpk.com with best quality.


Bedhund (Kaiwalya Dhutekar) Mp3 Song Download

Bedhund
Singer
Lyricist
Category
Release Year

download button

Video Of Bedhund By Kaiwalya Dhutekar

YouTube video

Bedhund Song Lyrics

तू माझ्या , मी तुझ्या
प्रेमात बेधुंद व्हावे
कधी तरी कुठे तरी
लाजून तू पाहावे

मनं कसे झाले बावरे हे कावरे हे तुझ्या डोळ्यातूनी अडकूनी जिवा…
कसे कळेना मना ?
हृदयाचे ठोके जसे धडधडी तसे जीव तुझ्यावर तळमळी रे जिवा…
मला तू हि तू हवा
वेडावल्या या भावना तुला कधी कळावे ?

स्वप्न स्वप्न माझे चोरलेस तू , त्यात सुद्धा दिसे तुही रे तू जिवा
माझीच तू मी तुझा…
जवळ तुझ्या नसलो तरी श्वासात मी असावे