Aapli Love Story Mp3 Song Download By Keval Walanj, Samina Shaikh 2022

Aapli Love Story Mp3 Song Download By , . Song Aapli Love Story Mp3 are written By . Its music video is released by . Aapli Love Story By , Mp3 Download From Ostpk.com with best quality.


Aapli Love Story (Keval Walanj, Samina Shaikh) Mp3 Song Download

Aapli Love Story Full Song Lyrics  By Keval Walanj, Samina Shaikh
Singer ,
Music Composer
Lyricist
Genre
Category
Release Year

download button

Video Of Aapli Love Story By Keval Walanj, Samina Shaikh

YouTube video

Aapli Love Story Song Lyrics

गळ्यात डोरलं
नाकात नथ ही
कुंकू कपाळी तुझ्या नावाचं
डोळ्यात भरलय
उरात शिरलय
सपान पिरमाच्या गावाचं

गळ्यात डोरलं
नाकात नथ ही
कुंकू कपाळी तुझ्या नावाचं
डोळ्यात भरलय
उरात शिरलय
सपान पिरमाच्या गावाचं

कधी येशील तू माझ्या राजा रे
आणि करशील मला तुझी राणी
किती वाट पाहू आता येना रे
आपली कर ना पुरी ही कहाणी

लगीन करून लिहूया जोडीनं
आपली लव्हस्टोरी
होईल फेमस साऱ्या ह्या
दुनियेत आपली लव्हस्टोरी
लगीन करून लिहूया जोडीनं
आपली लव्हस्टोरी
होईल फेमस साऱ्या ह्या
दुनियेत आपली लव्हस्टोरी

नजरं ला सपान घावलय
भेटून तुला हे सांगायचं हाय
मन तुझ्याच ग मागं धावलय
तुझ्या विना आता करमत नाय
नजरं ला सपान घावलय
भेटून तुला हे सांगायचं हाय
मन तुझ्याच ग मागं धावलय
तुझ्या विना आता करमत नाय